Samvad Setu Media

[gtranslate]

भारत टॅक्सीची सुरुवात

Bharat Taxi ची सुरुवात..!

भारतातील टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा क्षेत्रात आजवर ओला (Ola) आणि उबर (Uber) या खासगी कंपन्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता या एकाधिकाराला थेट आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवी, सहकारी तत्त्वावर आधारित राईड-हेलिंग सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. भारतातील शहरी आणि निमशहरी भागांमध्ये प्रवासासाठी टॅक्सी सेवा हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग […]

अमेरिका भारत कराराचे जागतिक परिणाम..!

America - भारत करार

२ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली. Americaचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये नव्या व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होताच जागतिक बाजारपेठेत, राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चेचा भडका उडाला.या कराराची घोषणा करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २५ टक्के […]

केंद्रीय अर्थसंकल्प तुमच्या जीवनावर असा परिणाम करणार..!

तुमच्या खिशाला परवडणारं Budget

दरवर्षी १ फेब्रुवारीला भारताचं Budget सादर होतं आणि त्याची चर्चा टीव्ही, मोबाईल आणि वर्तमानपत्रांमध्ये सुरू होते. पण अनेक सामान्य नागरिकांना एक प्रश्न नेहमी पडतो हे Budget नेमकं आहे तरी काय? आणि त्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतो?२०२६ चं Budget लक्षात घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपण कोणताही आर्थिक शब्दांचा गुंता न करता, अगदी सोप्या […]

UGC च्या नवीन गाईडलाईन्स नेमक्या कशासाठी?

UGC च्या नवीन गाईडलाईन्स

UGC च्या गाईडलाईन्स मध्ये इक्विटी सेल, NET आधारित PhD प्रवेश, ड्युअल डिग्री, भारतीय भाषांना प्राधान्य आणि संशोधनातील AI वापरासंबंधी नियमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने 2024–26 या शैक्षणिक कालावधीसाठी जाहीर केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ प्रशासकीय सुधारणा नाहीत, तर भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेच्या सामाजिक भूमिकेवर परिणाम करणारी पावले आहेत. या […]

महाराष्ट्राच्या राजकरणातील अजित पर्वाचा अंत..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचं दुःखद निधन..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन..! महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर कायम चर्चेत असतात. निर्णयांमुळे, वादांमुळे, भाषेमुळे आणि सत्तेतील हालचालींमुळे. Ajit Pawar हे असंच एक नाव होतं. कुणासाठी ते विकासाचा चेहरा होते, कुणासाठी वादग्रस्त नेता तर कुणासाठी सत्तेसाठी काहीही करणारा राजकारणी. पण एक […]

Severe cold in the state! It is very important to take care of your health after the cold weather sets in.

Severe cold

Severe Cold!!! राज्यात कडाक्याची थंडी ! काय घेतली पाहिजे काळजी ? राज्यातील तापमान कमी झाल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. मात्र वातावरणात होणार बदल पाहता आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात ज्या पद्धतीने […]