Samvad Setu Media

[gtranslate]

13 डिसेंबर संसद हल्ला: इतिहास, तथ्ये आणि सुरक्षा बदल(National security)

13 डिसेंबर संसद हल्ला

13 डिसेंबर – संसद हल्ला : भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात भारतीय इतिहासातील सर्वात काळ्याकुट्ट दिवसांपैकी एक म्हणजे १३ डिसेंबर २००१. या दिवशी देशाच्या लोकशाहीच्या हृदयाला — भारतीय संसद भवनाला — दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. ही घटना फक्त राष्ट्रीय सुरक्षेसाठी नाही, तर भारतीय सार्वभौमत्व, लोकशाही मूल्ये आणि देशाच्या एकतेवर झालेला थेट हल्ला होता. या हल्ल्याने भारतातील […]

What is a Convention? A Simple and Detailed Explanation

What is a Convention

देशाच्या राजकारणात अधिवेशनला based अधिक महत्व का आहे ? देशातील राजकारण हे अधिवेशन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच देशात व राज्यात अधिवेशनला अधिक महत्व आहे. लोकसभा व विधानसभा अधिवेशनमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. मात्र सध्या च्या अधिवेशन कडे जर पाहिले तर राजकीय नेते फक्त आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ वाया घालवतात. सध्या हिवाळी […]

Sharad Pawar, a towering figure in Maharashtra politics, is the founder of the Nationalist Congress Party,

Sharad Pawar

Sharad Pawar’s birthday; शरद पवारांचा राजकीय प्रवास उलगडणारे काही महत्त्वाच्या गोष्टी ! महाराष्ट्राच्या व देशातील राजकारणातील चर्चेतील नाव म्हणजे शरदचंद्र पवार. राजकारणातील भाकरी फिरवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ६ दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय राहूनही त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. लोकांशी जवळीक, परिस्थितीनुसार जलद निर्णय आणि तडजोडीची राजकीय कला हे शरद पवार यांच्या प्रवासाचे […]

IndiGo chaos: Why is India’s largest airline canceling hundreds of flights ?

IndiGo chaos

Indigo Airline : इंडिगो अचानक संकटात का ? एअरलाईनची सुरुवात कशी zali ? आजचा काळ हा वेगाचा काळ आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लोक जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे विमान प्रवासाला प्रचंड मागणी वाढली आहे. भारतात या विमानप्रवासाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यात इंडिगोने अतिशय मोठी भूमिका बजावली आहे. मात्र अलीकडेच इंडिगोच्या सेवेत मोठा घोळ […]

Smriti Mandhana – Palash Muchhal Wedding Called Off: What Led To The Abrupt End

Smriti Mandhana And Palash Muchhal

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न अखेर रद्द, प्रकरण का आहे चर्चेत ? भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार प्लेअर म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना आता चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या लग्नाची चर्चा चालू आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता पलाश मुच्छल याच्यासोबत […]

Cyber Safety | नागरिकांसाठी Digital Awareness आणि सुरक्षितता टिप्स

Cyber Safety

Cyber Safety – नागरिकांसाठी महत्वाच्या टिप्स Cyber Safety का महत्त्वाची आहे?डिजिटल युगात इंटरनेट, मोबाइल बँकिंग, UPI, सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स यांचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर फसवणूक, OTP Scam, Phishing, Malware, Identity Theft सारखे धोकेही वाढले आहेत. Cyber Safety म्हणजे फक्त तंत्रज्ञान सुरक्षा नव्हे, तर नागरिक म्हणून स्वतःची आर्थिक, वैयक्तिक आणि डिजिटल माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी […]

End Of An Era: Mumbai’s Iconic Red Double-Decker Buses To Roll Off The Streets After 80 Years Of Service

red double-decker buses

Mumbai’s Red Double Decker Buses off On roads मुंबईतील डबल डेकर बस इतिहासजमा, आठवणी मात्र कायम ! आपल्या जीवन प्रवासात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्यापासून दूर गेल्यावर उरतात त्या फक्त त्यांच्या आठवणीच. अशाच प्रकारची एक सुंदर गोष्ट आता इतिहासजमा होत आहे. कारण मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डबल डेकर बसच्या आता फक्त आठवणीच उरल्या आहेत. डीझेस […]

ऑनलाइन महापालिका सेवा मार्गदर्शक 2025 | नागरिकांसाठी संपूर्ण माहिती

महापालिका

शहरातील महापालिका / महानगरपालिका सेवा ऑनलाइन — नागरिकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक भारतातील शहरे वेगाने बदलत आहेत. लोकसंख्या वाढतेय, काम वाढत आहेत, आणि पूर्वीच्या पद्धतीने सरकारी कार्यालयांपर्यंत धावपळ करून सेवा मिळवणे आता बहुतेक नागरिकांना शक्यच राहिलेले नाही. या बदलत्या परिस्थितीत महापालिकांनी आपल्या सेवांचे डिजिटल रूपांतरण करण्याचा निर्णय घेतला. आज जवळजवळ प्रत्येक मोठ्या–मध्यम शहरात ऑनलाइन नागरिक सेवा उपलब्ध […]

Mahaparinirvan Diwas: Date, History And Significance Of BR Ambedkar’s Contributions

Mahaparinirvan Diwas

Mahaparinirvan Diwas ! why is it celebrated ? जो समाज शिक्षणापासून दूर राहतो, तो प्रगतीपासूनही दूर राहतो; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार ! भारतीय समाजाला नवदिशा देणाऱ्या, समानतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्याचा दिवस म्हणजे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. प्रत्येक वर्षी हा दिवस आला की देशभरातील अनुयायी श्रद्धेने आणि कृतज्ञतेने […]

Why the Renaming of ‘Bombay High Court’ to ‘Mumbai High Court’ Still Remains Pending ?

Bombay High Court

Why Bombay High Court Still Isn’t Called Mumbai High Court ? बॉम्बे हायकोर्टाचे नाव ‘मुंबई उच्च न्यायालय’ होणार ? का होते मागणी ? मुंबई उच्च न्यायालय म्हणजेचं अधिकृतपणे बॉम्बे हायकोर्ट अस म्हटल जात आहे. जनतेच्या मनातील विश्वासाचा मार्ग म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाकडे पाहिल जात. जिथे गेल्यावर न्याय मिळणार अस एकमेव ठिकाण म्हणजे मुंबई उच्च न्यायालय. […]