Samvad Setu Media

[gtranslate]

रोहित पवारांचे खळबळजनक आरोप: अजित पवारांचे विमान अपघात की घातपात? पत्रकार परिषदेत नेमके कोणते प्रश्न उपस्थित झाले?

rohit pawar

रोहित पवार आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर शंका आणि प्रश्न उपस्थित केले. “हा अपघात नसून शंभर टक्के घातपात असू शकतो,” असा दावा करत त्यांनी काही चॅट्स, काही संदर्भ, तसेच एक प्रेझेंटेशन दाखवत तपासावर आणि घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या लेखात रोहित पवार यांनी नेमके कोणते […]

धक्कादायक! एपस्टीन फाईल्स विस्फोट: ३० लाख पानांमधील भयानक सत्य उघड – नरभक्षणाचे थरारक आरोप

एपस्टीन फाईल्स

एपस्टीन फाईल्स धक्कादायक खुलासा: ३० लाख पानांच्या दस्तावेजात नरभक्षणाचे गंभीर आरोप एपस्टीन फाईल्स – हे दोन शब्द आता जगभरात राजकीय भूकंप उडवत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या या संवेदनशील कागदपत्रांमध्ये कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित तब्बल ३० लाख पानांचे दस्तावेज, १ लाख ८० हजार फोटो आणि सुमारे २ हजार व्हिडिओ समाविष्ट आहेत. या […]

शेगावचे गजानन महाराज: अध्यात्म, समाज आणि परिवर्तनाचा संगम

शेगावचे गजानन महाराज: अध्यात्म, समाज आणि परिवर्तनाचा संगम भारतीय संतपरंपरेत अनेक थोर संत होऊन गेले, मात्र शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचे स्थान अत्यंत गूढ, विलक्षण आणि वेगळे आहे. इ.स. १८७८ च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या लहानशा गावात एका अज्ञात, अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे आगमन झाले. अर्धवट वस्त्र, अंगावर भस्म, हातात चिलम, कधी स्मशानात तर कधी […]

भारताचा दणदणीत विजय! India U19 ने इंग्लंडला 100 धावांनी हरवत सहाव्यांदा अंडर 19 विश्वचषक जिंकला | U19 World Cup 2026

U19 World cup

Add Your Heading Text Here भारताने पुन्हा एकदा अंडर १९ च्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं..!इंग्लंड ला तब्बल १०० धावांनी मात देत भारताने सहाव्यांदा अंडर १९ विश्वचषकावर आपलं नाव कोरलं..! झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे झालेल्या अंडर १९ च्या विश्वचषकामध्ये १६ संघ सहभागी झाले होते. पण भारताने जगाला दाखवून दिलं की खरा विश्वविजेता भारतच आहे. U19 World […]

महाराष्ट्राच्या राजकरणातील अजित पर्वाचा अंत..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचं दुःखद निधन..!

विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन..! महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी असतात की ती फक्त बातम्यांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर कायम चर्चेत असतात. निर्णयांमुळे, वादांमुळे, भाषेमुळे आणि सत्तेतील हालचालींमुळे. Ajit Pawar हे असंच एक नाव होतं. कुणासाठी ते विकासाचा चेहरा होते, कुणासाठी वादग्रस्त नेता तर कुणासाठी सत्तेसाठी काहीही करणारा राजकारणी. पण एक […]

Shahapur’s Omkar Tarmale Enters IPL, Bought by Sunrisers Hyderabad

Shahapur’s Omkar Tarmale

शहापूरच्या ओंकार तारमळेची आयपीएलमध्ये ऐतिहासिक एन्ट्री; सनरायझर्स हैदराबादने ३० लाखांत केली खरेदी भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या २०२६ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक मोठे, अनुभवी आणि स्टार खेळाडू सहभागी झाले होते. मात्र याच लिलावात ग्रामीण आणि निमशहरी भागातून आलेल्या अनेक नवख्या खेळाडूंनाही मोठी संधी […]

Ranveer Singh–Akshaye Khanna Thriller ‘Dhurandhar’ Becomes Third Highest Grosser of the Year

Ranveer Singh–Akshaye Khanna

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ची धूम; रणवीर–अक्षयचा ‘धुरंधर’ ठरला वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ प्रदर्शित होऊन १२ दिवस पूर्ण झाले असले तरी बॉक्स ऑफिसवरील त्याची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. पहिल्या आठवड्यापासूनच दमदार कमाई करत असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा मजबूत प्रतिसाद मिळवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, […]

जगन्नाथ पुरी आणि कलियुगाची भविष्यवाणी : श्रद्धा, रहस्य आणि अस्वस्थ करणारे संकेत

जगन्नाथ पुरी आणि कलियुगाची भविष्यवाणी

जगन्नाथ पुरी आणि कलियुगाची भविष्यवाणी : श्रद्धा, रहस्य आणि अस्वस्थ करणारे संकेत भारत हा फक्त देश नाही, तर हजारो वर्षांच्या श्रद्धा, परंपरा आणि गूढ रहस्यांनी विणलेली संस्कृती आहे. या संस्कृतीच्या मध्यभागी उभे आहे ओडिशामधील जगन्नाथ पुरी. एक असं स्थान जिथे देव केवळ पूजनीय नाही, तर मानवी स्वरूपात जगतो, आजारी पडतो, विश्रांती घेतो आणि पुन्हा दर्शन […]

Senior Ram Janmabhoomi Leader Dr. Ramvilas Das Vedanti Passes Away

Dr. Ramvilas Das Vedanti

A Voice of Ayodhya’s Cultural Identity Falls Silent; रामजन्मभूमी आंदोलनाचे नेते डॉ. रामविलास दास वेदांती यांचे निधन ! श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते आणि अयोध्येचे माजी खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांचे निधन झाले. मध्य प्रदेशातील रीवा येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला […]

Sydney Bondi Beach Shooting: 11 Killed in Terror Attack During Jewish Festival

Sydney Bondi Beach Shooting

11 killed in terror attack at Sydney’s Bondi Beach : सिडनीतील जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अचानक गोळीबार, जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच ही गोळीबाराची घटना जगभरात पसरली आहे. सिडनी शहरात ज्यूंच्या उत्सवादरम्यान ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत ११ […]