Samvad Setu Media

[gtranslate]

या पंधरा जणांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..!

महाराष्ट्रातील यांना Padma Shri, Padma Bhushan आणि Padma Vibhushan पुरस्कार जाहीर.

नुकत्याच दोन हजार सव्वीसच्या जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल पंधरा दिग्गजांची नावं झळकली. Padma Shri, Padma bhushan आणि Padma Vibhushan हे पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, विज्ञान, समाजसेवा, आरोग्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कार २०२६च्या […]

सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व..!

सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व..!

भारतीय बॅडमिंटनला जागतिक ओळख देणाऱ्या प्रवासाचा गौरवशाली शेवट होत आहे..! सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व काही क्षणातच डोळ्यांसमोर उभं राहिलं जेव्हा २० जानेवारीला सायना नेहवालने निवृत्तीची घोषणा केली. हा प्रवास म्हणजे केवळ एका खेळाडूचा नव्हता, तर तो स्वप्न पाहणाऱ्या, लढणाऱ्या आणि जिद्दीने उभ्या राहणाऱ्या लाखो मुलींचा प्रवास होता. बॅडमिंटन हा खेळ भारतात घराघरात पोहोचवण्याचं काम ज्या […]

Virat Kohli Shatters Sachin Tendulkar’s All-Time ‘Centuries Record’, Scripts History

Virat Kohli creates history

Virat Kohli now holds the record for scoring the most hundreds in a single format वनडेमध्ये विराटने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली; रांचीमध्ये किंग कोहलीचा जलवा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजची पहिली मॅच रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी रांची येथे खेळली गेली. या सामन्यात भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहलीने जबरदस्त खेळी […]

Virat Kohli Success Story: From Struggle to Stardom | Journey of Discipline & Faith

Virat Kohli success story

Virat Kohli Success Story From Struggle to Success… A Journey of Discipline & Faith! भारतीय क्रिकेटमधील एक तेजस्वी नाव म्हणजे विराट कोहली. त्याचे नाव घेतले की डोळ्यांसमोर एक जिद्दी, आक्रमक आणि आत्मविश्वासू चेहरा उभा राहतो. फक्त धावा करणारा फलंदाज नव्हे, तर भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा खेळाडू म्हणून विराट कोहली आज प्रत्येक तरुणाचा आदर्श ठरला आहे. […]

ICC महिला क्रिकेट: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! 🏆 विश्वचषक २०२५ जिंकला.

ICC महिला क्रिकेट

अखेर भारताच्या लेकींनी रचला इतिहास; रणरागिणींनी विश्वचषकावर कोरलं नाव तर देशभर जल्लोष भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास रचला आहे. महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा किताब पटकावला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघानं अखेर विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ […]