Samvad Setu Media

[gtranslate]

रणपती शिवराय : शौर्य, स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रणधर्म.

Ranpati Shivaray चित्रपट

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित Ranpati Shivaray चा प्रीमियर सोहळा काल मोठ्या थाटात संपन्न झाला. मराठी सिनेमा जेव्हा इतिहासाकडे पाहतो, तेव्हा तो केवळ भूतकाळ दाखवत नाही, तर वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्यासाठी प्रेरणा देतो. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित “Ranpati Shivaray” हा चित्रपट म्हणजे याच प्रेरणेचा, शौर्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा भव्य आविष्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या पर्वावर […]

या पंधरा जणांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला..!

महाराष्ट्रातील यांना Padma Shri, Padma Bhushan आणि Padma Vibhushan पुरस्कार जाहीर.

नुकत्याच दोन हजार सव्वीसच्या जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल पंधरा दिग्गजांची नावं झळकली. Padma Shri, Padma bhushan आणि Padma Vibhushan हे पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जातात. कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, विज्ञान, समाजसेवा, आरोग्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कार २०२६च्या […]

लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

Ganeshotsav

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या Ganeshotsav च्या देखाव्याला मान मिळणार..! भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ एक राष्ट्रीय सण नसून देशाच्या विविधतेतील एकतेचं, सांस्कृतिक वैभवाचं आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथ लाल किल्ला परिसर येथे होणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतं. या संचलनात देशातील विविध राज्ये आपापली […]

कुंभमेळा : इतिहास, आध्यात्म आणि आधुनिक व्यवस्थापन | एक व्यापक दृष्टिकोन

कुंभमेळा

कुंभमेळा — आस्था, इतिहास आणि आधुनिक सामर्थ्य भारतीय संस्कृतीत काही उत्सव आहेत जे केवळ धार्मिक आस्थेचे प्रतिक नाहीत, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहेत. कुंभमेळा हा त्यापैकी सर्वात भव्य आणि विस्तारामध्ये विशेष महत्त्वाचा आहे. जेव्हा लाखो भक्त पवित्र नदीच्या काठावर एकत्र येतात, तेव्हा ती केवळ एक धार्मिक सभा नसून भारताच्या इतिहासाचा, आस्था प्रवाहाचा […]

धर्मांतर आणि वास्तव: जबरदस्ती, कायदे आणि सामाजिक संघर्ष

धर्मांतर

धर्म म्हटलं की आपल्या मनात श्रद्धा, तत्त्वज्ञान, सांस्कृतिक वारसा आणि आत्मिक ओढ यांचा संगम येतो. पण “धर्मांतर” या शब्दामध्ये फक्त धार्मिक प्रवृत्तीच नाही तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, तिच्या ओळखीचा आणि सामाजिक मूल्यांचा मोठा पैलू आहे. आजच्या भारतात धर्मांतराचा मुद्दा केवळ व्यक्तिनिहाय नसून राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक वादग्रस्त विषयही ठरत आहे. येथे आपण धर्मांतराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते […]

The legacy of Shiv Sena supremo Bal Thackeray, the tiger of Marathi resurgence

bal thackrey

Bal Thackeray’s 13th death anniversary ! महाराष्ट्रावर हक्क फक्त मराठी माणसाचाचं.., हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची झंझावात राजकीय कारकीर्द ! महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्थित्व टिकवणारे, मराठी माणसासाठी लढणारे, महाराष्ट्र हा मराठी माणसाचाचं आहे हे ठणकावून सांगणारे, तब्बल चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्या इशाऱ्यांवर चालवणारे एकमेव नेते म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…, शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे […]

150 Years of Vande Mataram!

150 Years of Vande Mataram

वंदे मातरम्…150 वर्षांचा भारताचा अभिमान असलेलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम्… अंगावर काटा आणणारे हे दोन शब्द नाही तर भारताच्या अभिमानाची आठवण करून देणारे प्रेरणादायी शब्द आहेत. वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. मात्र या शब्दांची थरथर आजही तशीच आहे. वंदे मातरम हे फक्त गीत नाही तर भारत मातेच्या एकतेचा संदेश देणार गीत आहे. […]

Virat Kohli Success Story: From Struggle to Stardom | Journey of Discipline & Faith

Virat Kohli success story

Virat Kohli Success Story From Struggle to Success… A Journey of Discipline & Faith! भारतीय क्रिकेटमधील एक तेजस्वी नाव म्हणजे विराट कोहली. त्याचे नाव घेतले की डोळ्यांसमोर एक जिद्दी, आक्रमक आणि आत्मविश्वासू चेहरा उभा राहतो. फक्त धावा करणारा फलंदाज नव्हे, तर भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा खेळाडू म्हणून विराट कोहली आज प्रत्येक तरुणाचा आदर्श ठरला आहे. […]

Marathi Rangbhumi Din 2025: 3 Reasons Why It’s Maharashtra’s Invaluable Cultural Heritage

Marathi Rangbhumi Din

मराठी नाट्यकलेचा सांस्कृतिक वारसा जपणारा मराठी रंगभूमी दिन ! महाराष्ट्र राज्यात मराठी रंगभूमी दिनाला मोठे महत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी कलाकार, नाट्यकर्मी आपली कला सादर करत हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात.मराठी रंगभूमी दिन दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रातील रंगभूमी आणि […]